उगवला चंद्र पुनवेचा - प्र के अत्रे

उगवला चंद्र पुनवेचा - प्र के अत्रे-Sahityavishva
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा

दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या

नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा


कवी : प्र के अत्रे
नाटक : पाणिग्रहण (१९४६)