लेखक परिचय
विष्णु सखाराम खांडेकर (वि स खांडेकर)
विष्णु सखाराम खांडेकर
माहिती:
जन्म: ११ जानेवारी १८९८ मृत्यू: २ संप्टेंबर १९७६
जन्म गाव: सांगली महाराष्ट्र
व्यवसाय: लेखक
पुरस्कार व सन्मान:
१९४१: अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन सोलापूर
१९५७: अध्यक्ष मराठी नाट्य संमेलनाचे
१९६०: साहित्य अकादमी पुरस्कार ययाती कादंबरी साठी
१९६१: ययाती साठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९६८: पद्मभूषण
१९७०: डी लिट शिवाजी विद्यापीठ
१९७४: ज्ञानपीठ पुरस्कार ययाती कादंबरी साठी
१९५७: अध्यक्ष मराठी नाट्य संमेलनाचे
१९६०: साहित्य अकादमी पुरस्कार ययाती कादंबरी साठी
१९६१: ययाती साठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९६८: पद्मभूषण
१९७०: डी लिट शिवाजी विद्यापीठ
१९७४: ज्ञानपीठ पुरस्कार ययाती कादंबरी साठी
लेखन कार्ये:
- घर कुणाचे १९२३ पहिली लघुकथा
- नवमाल्लिका पहिला कथासंग्रह
- हृदयाची हाक १९३०
- कांचनमृग १९३१
- उल्का १९३४
- दोन मने १९३८
- हिरवा चाफ़ा १९३८
- दोन धृव १९३४
- रिकामा देव्हारा १९३९
- पहिले प्रेम १९४०
- क्रौंचवध १९४२
- जळलेला मोहर १९४७
- पांढरे ढग १९४९
- अमृतवेल १९६७
- सुखाचा शोध
- अश्रू
- सोनेरी स्वप्ने भंगलेली
- ययाति १९५९
- एका पानाची कहाणी
- अभिषेक
- अविनाश
- गोकर्णीची फुले
- ढगाआडचे चांदणे
- दवबिंदू
- नवी स्त्री
- प्रसाद
- मुखवटे
- रानफुले
- विकसन
- क्षितिजस्पर्श
- अश्रू आणि हास्य
वि स खांडेकर (विकिपीडिया )
जीवनकार्ये
Official Site
टिप्पणी पोस्ट करा
2 टिप्पण्या
Sunder sangrah aahe!
उत्तर द्याहटवाखूप छान उपक्रम आहे. सर्वांनी वाचायला पाहीजे
हटवा