लेखक परिचय : शिवाजी सावंत

शिवाजी सावंत
shivaji savant sahityvishva,blogspot.com
शिवाजी सावंत

लोकप्रियता हा साहित्याच्या श्रेष्ठतेचा निकष नाही, असे मानणाऱ्या मराठीतील समीक्षकांनी सावंतांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहिले असते, तर त्यांना समीक्षेचे नवे निकष सापडले असते. जिथे संघर्ष, नाट्य आणि उपेक्षा आहे, अशा पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमानकाळातील व्यक्तिरेखांना त्यांनी आपल्या कादंबऱ्यांचे नायक बनवले, - प्रा. मिलिंद जोशी

नाव :शिवाजी गोविंदराव सावंत
जन्म :३१ ऑगस्ट १९४० 
मृत्यू :१८ सप्टेंबर २००२.   
जन्मस्थळ : आजरा-जि कोल्हापूर
मृत्युस्थळ :मडगाव-गोवा

पुरस्कार व सन्मान :
महाराष्ट्र शासन: (मृत्यंजय साठी )
न. चिं. केळकर:  (मृत्यंजय साठी )
पूनमचंद भुतोडिया : (मृत्यंजय साठी )
अध्यक्ष: महाराष्ट्र कामगार साहित्य संमेलनाचे बडोदा(१९८३)
उपाध्यक्ष :महाराष्ट्र साहित्य परिषद (१९९५)
कार्ये :
शिक्षक म्हणून २० वर्षे कार्य केले,त्यानंतर महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या 'लोकशिक्षण 'या मासिकाचे संपादक म्हणून ६ वर्ष कार्य केले

लेखन :
अशी मने असे नमुने (कथा संग्रह )
छावा- १९८०  (ऐतिहासिक )
कांचनकण (कथा )
कवडसे (लेख संग्रह )
लढत भाग १ व २ (ललित )
मृत्युंजय - ५ भाषेत भाषांतर (ऐतिहासिक कादंबरी )
शेलका साज (कथा संग्रह )
युगंधर (कथा )
संघर्ष
मोरावळा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या