रणजीत देसाई
रणजीत देसाई
रणजीत देसाई |
मराठी इतिहासाला खऱ्या अर्थाने बोलके करणारे लेखक म्हणून रणजीत देसाई यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल ,रणजीत देसाई यांनी विपुल लेखन कार्य करून मराठी भाषेला समृद्ध केले त्यांची छत्रपती शिवाजी महाराजावरील श्रीमान योगी, माधवराव पेशव्यावरील स्वामी व कर्ण वरील राधेय विशेष प्रसिद्ध कलाकृती आहेत.
माहिती :
नाव :रणजित रामचंद्र देसाई
जन्म : एप्रिल ८, १९२८
जन्मस्थळ :कोवाड कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू : मार्च ६, १९९२ मुंबई, महाराष्ट्र
पुरस्कार
१९६३ - स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार
१९६३ - स्वामी कादंबरीसाठी हरी नारायण आपटे पुरस्कार
१९६४ - स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
१९७३ - पद्मश्री पुरस्कार
१९९० - महाराष्ट्र गौरव पुरस्कार
लेखन कार्ये :
कादंबरी :
अभोगी (१९८७), पावनखिंड (१९८१), प्रतीक्षा, बारी (१९५८), माझा गांव (१९६०), राजा रविवर्मा (१९८४), राधेय (१९७३),लक्ष्यवेध (१९८४),शेकरा ,श्रीमान योगी (१९६८), समिधा (१९७९), स्वामी (१९६०), अभोगी (१९८७), प्रतीक्षा, प्रपात, पावनखिंड (१९८१), बारी (१९५८), इ.
कथासंग्रह:
आषाढ , आलेख, कालवा, कणव, कमोदिनी, कातळ (१९६५), कालवा, गंधाली (१९७१), जल, जाणे, बाबुल मोरा, मधुमती (१९८२), मेखमोगरी, मेघा, मोरपंखी सावल्या (१९८४), रूपमहाल (१९५८), वैशाख, संकेत, इ.
नाटक:
कांचनमृग (२०००), गरुडझेप (१९७४), तुझी वाट वेगळी (२००१), धन अपुरे (१९८४), पंख जाहले वैरी (२०००), पांगुळगाडा (२००१), रामशास्त्री (१९८३), लोकनायक (१९८३), वारसा, सावली उन्हाची (२००१), स्वरसम्राट तानसेन (१९७५), हे बंध रेशमाचे (१९७२), इ.
संदर्भ :
विकिपेडिया
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या