वासुदेव खरे
जन्मभूमी- वासुदेव खरे
पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन
मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन
नेवो नेते जड तनुस ह्या दुरदेशास दैव
राहे चित्ती प्रिय मम तरी जन्मभूमी सदैव
वासुदेव खरे
मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन
नेवो नेते जड तनुस ह्या दुरदेशास दैव
राहे चित्ती प्रिय मम तरी जन्मभूमी सदैव
वासुदेव खरे
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या