गणेश शिंदे
याद आहे
तुझ्या नयनांवरचा इंद्रधनू याद आहे
तुझ्या पैंजनांचा रुणूझुनुू नाद याद आहे
कैक श्रावण ओले,आले अन गेले,
तुझ्या गालावरचे थेंब ओले याद आहे.
तुझे चांदण्यांचं हसनं,अन हलकेचं रुसणं,
तुझं असणं अन नसणं,अजून याद आहे.
तुझे मंद-धुंद श्वास,अन श्वासांचे भास,
माझ्या आठवांत खास,आजही याद आहे.
तुझं पाठमोरं वळनं,अन माझं काळीज जळणं,
खाऱ्या पाण्याने गालांना छळणं.....याद आहे!!
गणेश शिंदे,
तुझ्या पैंजनांचा रुणूझुनुू नाद याद आहे
कैक श्रावण ओले,आले अन गेले,
तुझ्या गालावरचे थेंब ओले याद आहे.
तुझे चांदण्यांचं हसनं,अन हलकेचं रुसणं,
तुझं असणं अन नसणं,अजून याद आहे.
तुझे मंद-धुंद श्वास,अन श्वासांचे भास,
माझ्या आठवांत खास,आजही याद आहे.
तुझं पाठमोरं वळनं,अन माझं काळीज जळणं,
खाऱ्या पाण्याने गालांना छळणं.....याद आहे!!
गणेश शिंदे,
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या