सुरेश भट ( निवडक कविता )

कोणत्या न्यायालयी मी
न्याय मागायास जाऊ ?
मी जिथे गेलो तिथे ते
रामशास्त्री चरत होते
  सुरेश भट ( निवडक कविता )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या