रंग माझा वेगळा-सुरेश भट

साधीसुधी ही माणसे
माझ्या कवित्वाची धनी
ह्यांच्यात मी पाही तुक्या
ह्यांच्यात नाम्याची जनी
            -सुरेश भट (रंग माझा वेगळा )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या