कवी - ग्रेस
सोन्याच्या मोहरा
गेले उकरुन घर
नाहि भिंतीना ओलावा.
भर ओंजळी चांदणे,
करु पाचुचा गिलावा.
भर ओंजळी चांदणे,
करु पाचुचा गिलावा.
मानूस मानूस मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा . मानसा मानसा…
अमृतवेल - वि स खांडेकर जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र…
“ सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत न…
जग हे एक खेळकर मुल आहे. कुठल्याही गोष्टीसंबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापे…
“ सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत न…
रणजीत देसाई रणजीत देसाई मराठी इतिहासाला खऱ्या अर्थाने बोलके करणारे …
अमृतवेल - वि स खांडेकर जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र…
टिप्पणी पोस्ट करा
1 टिप्पण्या
खुप सुंदर.. ग्रेस नां चॅलेंज नाही...!!
उत्तर द्याहटवा