रंग माझा वेगळा

माझिया गीतांत वेडे
दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे
        सुरेश भट ( रंग माझा वेगळा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या