सुंदर मी होणार - पुं ल देशपांडे

सुंदर मी होणार

जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार
नव्या तनूचे, नव्या शक्तिचे पंख मला फुटणार
सुंदर मी होणार, सुंदर मी होणार -
मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती फुलणार
सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्ये घडणार
सौंदर्ये घडणार, सौंदर्ये घडणार

नाटक :
( सुंदर मी होणार )- पुं ल देशपांडे

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या