अस्त

अस्त हे तर एक विश्रामस्थान आहे.
या स्थानावंर काही वेळ थांबून या थकलेल्या शरीरात नवा जोम,
नवा आदेश भरायचा असतो माणसानं ...!
आपल्याच भूतकाळात डोकावून
भूतकाळातल्या आपल्या कर्तव्याचं मोजमाप करायचं असतं माणसानं
आणि मग आपलं कर्तव्य आणखीन तेजस्वी करण्याचा संकल्प सोडूनच उदयाच्या तयारीला लागायचं असतं त्यानं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या