मग मी कशाला मेलो ?

तुम्हा सगळ्यांची दु:खे मी, स्वतः वर ओढवून घेतली एका अलिखित करारान्वये की त्यानंतर सगळे सुखी व्हावेत. मी तृप्तीने संपलो, पण आज
तुम्ही सगळे पूर्ववत दु:खी असल्याचे पाहून मला प्रश्न पडलाय की मग मी कशाला मेलो
                                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या