जिहाद – हुसेन जमादार
जिहाद – हुसेन जमादार,
जिहाद
जिहाद म्हणजे केवळ धर्मयुध्द नव्हे,
जी व्यक्ती सदा- सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते,
आपले धन, आपली वणी आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असते व त्यासाठी स्वतःला शीणवत असते,
ती वास्तवात “ जिहाद “ च करत असते

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या