महानायक – विश्वास पाटील
महानायक – विश्वास पाटील
सोन आगीमध्ये जाळल त्याचं नुकसान होत नाही
उलट ते झळाळून पिवळधमक दिसतं !
***
असुरक्षितता हिच खरी सुरक्षितता !
***
जगात ज्याने बंदिशालेचा शोध लावला
तो मनुष्य किती निर्दय असला पाहिजे !
***
दोन शिखर एका पर्वतावर नांदू शकतात,
परंतु दोन पर्वत एकत्र राहण जस काही काळाला मंजूर नसतं
म्हणून तर त्यांना शाप असतो खोल दरीचा !
***
महानायक – विश्वास पाटील
उलट ते झळाळून पिवळधमक दिसतं !
***
असुरक्षितता हिच खरी सुरक्षितता !
***
जगात ज्याने बंदिशालेचा शोध लावला
तो मनुष्य किती निर्दय असला पाहिजे !
***
दोन शिखर एका पर्वतावर नांदू शकतात,
परंतु दोन पर्वत एकत्र राहण जस काही काळाला मंजूर नसतं
म्हणून तर त्यांना शाप असतो खोल दरीचा !
***
महानायक – विश्वास पाटील
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या