स्त्री.......सुखाचा शोध - वि स खांडेकर,

सुखाचा शोध - वि स खांडेकर,
स्त्री उत्कट प्रेमावर जगते. पण तसले प्रेम जगात आहे कुठे ? आणि ज्या दुर्दैवि स्त्रीला स्वतःच्या घरात प्रेम मिळत नाही, तिल ते घराबहेर कुठून मिळ्णार ? बिळांत
असेपर्यतं ससा सुरक्षित अस्तो! एकदा तो बिळाबाहेर पडला की त्याला कुत्र्याने फाडावे नाही तर माणसाने तोडावा! स्त्रीचे आयुष्यही अशा सशासारखे आहे


                                                                     सुखाचा शोध - वि स खांडेकर,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या