रमणी

दोन मने -वि स खांडेकर
रमणी निर्माण करताना विधात्याने बालकाचाच आदर्श आपुल्यापुढे ठेवला असावा ! 
दोघांच्याही हट्टाला, हास्याला आणि अश्रूंना काळ वेळ लागत नाही. 
आकाशातून पडणारा तारा पूर्वी अशुभ मानीत असत. 
बालकांच्या किंवा रमणीच्या डोळ्यातून गळणारा अश्रुबिंदुही अगदी तसाच वाटतो. 
तो मागच्या मागे परतविण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असावे अस पाहणाऱ्याच्या मनात आल्यावाचून राहते का ? आणि अश्रू परतविता आले नाहीत तरी ते पुसता येतातच की !

 

                                                                             दोन मने -वि स खांडेकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या