सूर्यास्त : वि. स. खांडेकर

सूर्यास्त : वि. स. खांडेकर_Sahityavishva


खडकावरून खळाळत जाणाऱ्या  झऱ्याच्या  वाटेनं पालापाचोळा यावा आणि  त्याच्या शुभ्र प्रवाहात

वाहात तो कुठेतरी दरू-दरू फेकला जावा, तशी मास्तरांच्या शब्दाची स्थिती झाली.

एका हाताने चौकातल्या गांधीच्या  पुतळ्याला हार घालता-घालता दुसऱ्या हाताने
मोठी माणसे गरिबांवर गोळीबार करतात,

मूर्ती माणसाशी बोलत नाहीत,
पण त्यांच्याकडे पाहिलं की , त्या - त्या  माणसांच्या गुणांची आपल्याला
आठवण होते आपण त्यांच्यासारखं व्हावं असं वाटू लागतं.’’

दुःखाचे प्रदर्शन केल्याने का

कुणी त्याचा भागीदार होतो? ते वाटून घेणाऱ्याचा अंगी जिव्हाळा च  हवा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या