जीवन

राधेय: रणजीत देसाई
नाही तरी जीवन या नावेसारखेच असते.
जीवनप्रवाहावर केव्हारती एक नाव सोडली जाते.
ऋणानुबंधाचीदोन दुबळी वळी हाती दिली जातात.
अहंकाराचे शीड उभारलेले असते. पण तेवढ्यावर थोडाच पैलतीर गाठला जातो?
अनुकूल दैवाचे वारे लाभले तरच पैलतीर गाठता येतो,
नाही तर प्रवाहपतित होऊन त्या लाटेवर डोलत राहण्याखेरीज काहीही उरत नाही.

राधेय: रणजीत देसाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या